Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: Khalil Abhyankar
Added on: 06-Mar-2010
Description: This Pati is from Rahul Nagar, Kothrud, Pune
English Translation: Mr. Bhise will separate dry and wet garbagage, so all residents are requested to keep the garbage separate. Those who would not keep it separated, their garbage will not be collected
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 2/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 2/5 stars (29 votes cast)


 
On 18-Mar-2010 , Pranav Jatkar said,
अहो अभ्यंकर.. इंग्रजी भाषांतरात गडबड झालीये. Mr. Bhise will separate dry and wet garbagage.. नाही काही.. Mr. Bhise will 'collect' separate dry and wet garbagage.. वेगळा करण्याचे सौजन्य भिसे काकांनी दाखवले असते तर आपण या पाटीला मुकलो असतो.
 
On 23-Mar-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
खालील अभ्यंकरांची वरील पाटी आवडली !!!
 
On 29-Mar-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
वेग वेगळा म्हणजे वेगाने वेगळा की काय?
 
On 29-Mar-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
या पाटीवरून आठवले...आपल्या इथे एक काहीच काम न करणारा व मफतचे सल्ले मत्र मुबलक देणारा सल्लागार नामक एक पदसिद्ध प्राणी अस्तित्वात आहे...आणि त्यात तर पुण्याचा असला म्हणजे तर "आधीच मर्कट, अन त्यात मद्य प्याला..." अशी अवस्था खचीतच व्हायची...
 
On 03-Apr-2010 , Vijaydatta Oak said, Star Poster
भिसेसाहेबानी लहानपणचा ओलीसुकीचा खेळ अजुनही चालु ठेवलेला दिसतोय. कार्यकारी व सल्लागार म्हणजे स्वतः काहीही न करणारे. सल्लागार म्हणजे ऊंटावरुन शेळ्या हाकणारा व कार्यकारी म्हणजे त्यांचे ऊंट. दोघे मिळुन लोकांना कामाला लावणार. सल्लागार मर्कट नसुन मदारी असतात व कार्यकारी मंडळीना डमरु वाजवायला लाउन इतराना मर्कटासारखे नाचवायला बघतात.
 
On 06-Apr-2010 , ankush said, Star Poster
ओला कचरा व सुका कचरा हे दोन प्रकार आहे. दोघांचा चेंडुसारखा 'गोळा' बनवुन वेगाने वेगळ्या वेगळ्या बाजुस घंरगळत जाईल ह्या पढ्धतिने ठेवावा, असे कार्य क़रण्या बद्दलचा हा सल्ला.
आपला ऋणीः ६ बी.
 
On 26-Apr-2010 , Kesu said, Star Poster
भारी सोसायटी आहे, कचरा वाल्याचा उल्लेख़पण श्री.भिसे वॅगरे केलाय म्हणून म्हटलं.
 
On 04-May-2010 , ash said,
new trend dusra kay??
 
On 05-May-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
अहो केसुजी भारी सोसायटी कसली डोंबल्याची? पुणेरी सोसायटी आहे ही! इथे केरवाल्याचा खर्च नको म्हणून स्वतःच कचरा उचलण्याचे काम करण्यास तयार असलेले, आणि त्या निमित्तने ४ दारात जाऊन आत डोकावण्याचा चन्स हाणणारे पेन्श"नर" काही कमी नाहीत इथे!त्यातलेच हे एक असावेत!
 
On 12-Jun-2010 , Pankaj Jain said,
ओल्या कचऱ्याच्या पिशवीवर "ओला" आणि सुक्या कचऱ्याच्या पिशवीवर "सुका" असे लिहावे अन्यथा "मान्यवर श्रीयुत भिसे साहेब" गोंधळून जातील व त्यांचे कपडे खराब होतील. त्यांचे (माननीय) धोब्याचे बिल पण तुम्हालाच पाठवले जाईल.
 
On 27-Aug-2010 , ashoo said,
te ६ b hubby sarkha vatala vachtana dole tanun vachla tevha nit samajla :P
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required